शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड जि.प.शाळेला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:12 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड जिल्हा परिषद शाळेला भरीव व स्तुत्य उपक्रमाबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे.

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड जिल्हा परिषद शाळेला भरीव व स्तुत्य उपक्रमाबद्दल आयएसओ मानांकन मिळाले आहे.मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने आयएसओसाठी संस्थेकडे नोंदणी केली होती. आय.एस.ओ. निकषाच्या पूर्ततेसाठी शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली घेण्यात आली. शालेय विकास कामाला दिशा मिळावी या हेतूने बुलढाणा जिल्ह्यातील धरणगाव व शिवणी या आयएसओ व प्रगत शाळांचा व्यवस्थापन समितीने अभ्यास दौरा करून शालेय कृती आराखडा तयार केला. शाळेच्या विकासाबाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली व विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. गावाला शाळेचा लळा लागला आणि न होणारी कामेही पटापट होऊ लागली.गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व केंद्रप्रमुख राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षक मित्रांचे प्रयत्न तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने या शाळेने ४५ निकषांची पूर्तता केली.आज शाळेची पटसंख्या १८० असून, मुंबई व जळगाव येथील स्वयंसेवी संस्थेकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे. शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने बोदवड जि.प शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळेच शिक्षण विभाग जळगाव तसेच शिक्षणतज्ज्ञ व महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक समूहाने विद्यार्थी, शाळा, िशक्षक व व्यवस्थापन समिती यांचे अभिनंदन केले आहे. आयएसओ मिळण्यासाठी मुख्याध्यापक सुनील बडगुजर, शिक्षक विजय बाºहे, नितीन धोरण, राम पाटील, योगेश जवंजाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील अध्यक्ष, उपाध्यक्ष अनुराधा पाटील, ज्ञानदेव मांडोकार, लहू घुळे, राजू पुरकर, शिवाजी सोनवणे, राजेंद्र न्हावकर, योगेश आंबेकर, कविता मोरे, उज्वला बावस्कर, मंदा सोनोने आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SchoolशाळाMuktainagarमुक्ताईनगर