शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे १३० तरुण-तरुणींनी दिला परिचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:52 IST

चर्मकार समाजाचा परिचय मेळावा

पहूर, ता. जामनेर - राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पहूर यांच्यावतीने शनिवारी आठवडे बाजार परिसरात आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यात १३० तरुण-तरुणींनी परिचय करून दिला.या मेळाव्याच्या अध्यक्षथानी भुसवळच्या नगरसेविका सरिता तायड़े होत्या. जळगाव, औरंगाबाद, बुलढाणा, मालेगाव, कल्याण, मुंबई, नाशिकसह बºहाणपूर येथून विवाहोच्छूक तरुण-तरुणी व पालक उपस्थित होते. समाजाचे जिल्हाध्यक्ष गलूबाबा ठोसर, डॉ. संपत वानखेडे, जामनेर तालुकाध्यक्षा सिंधू सुरडकर, डी. बी. मोरे, खंडू काकडे, गणेश राउत, ज्ञानदेव वानखेडे, अ‍ॅड. अर्जुन वानखेडे, राष्ट्रवादीचे संजय गरुड, माजी सरपंच प्रदीप लोढा, शैलेश पाटील, विवेक जाधव, माजी जि.प. सदस्य कैलास पाटील, उपसरपंच रवींद्र मोरे, अमृत वानखेडे, कवी विश्वनाथ वानखेड़े, मधुकर आग्रे, किरण खैरनार आदी उपस्थित होते.यावेळी अमृत वानखेडे यांनी संत रोहिदास भवनासाठी दोन लाख रूपयांची देणगी जाहीर केली. यावेळी समाजाच्यावतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. मेळाव्यात साठ तरुणी तर ७० तरुणांनी परिचय दिला . तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र वानखेडे, किशोर वानखेडे, रमेश शेकोकर, विजय सुरलकर, चिंतामण लोखंडे, कैलास भारुडे, युवराज वानखेडे, बालू वानखेडे, भगवान वानखेडे, नीलेश वानखेडे, किरण चिमकर यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन जितेंद्र वानखेडे यांनी केले व प्रास्ताविक अशोक सुरवाड़े यांनी केले. माजी मुख्याध्यापक प्रल्हाद वानखेडे यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव