शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत : ग्रंथपालांच्या पुढाकाराने वाचन संस्कृती आजही टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:30 IST

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररियनचे अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे यांचा विश्वास

जळगाव : वाचन संस्कृती लोप पावत आहे, असे विधान नेहमी केले जाते. मात्र तसे नसून वाचनाची गोडी आजही कायम आहे. ही वाचन संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथपालांचा सदैव पुढाकार राहिला असून त्यामुळे प्रत्येकाला वाचनाची आवड वाढत आहे, असे स्पष्ट मत महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज लायब्ररियनचे(मुक्ला) अध्यक्ष डॉ. मोहन खेरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.जळगावात ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ या विषयावर दोन दिवसाय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. खेरडे हे जळगावात आले होते. त्या प्रसंगी त्यांच्याशी झालेला हा संवाद...वाचनाची आवड आजही कायम असून प्रत्येक जण वाचन करीत आहे. आज केवळ वाचनाचे माध्यम बदलले आहे. पूर्वी केवळ छापील साहित्याचे वाचन होत असे. आता त्या सोबतच इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातूनही (मोबाईल, संगणक) वाचन केले जात आहे. त्यामुळे वाचन संस्कृती आजही अबाधीत आह, असे खरडे यांनी सांगितले.नवीन विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यासाठी ‘मुक्ला’ने सूचविलेल्या सुधारणांचा त्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. यात काही मागण्या अजूनही असून त्यादेखील मान्य होतील, असा विश्वास डॉ. खरडे यांनी व्यक्त केला. महाविद्यालयांमधील ग्रंथालयांना ‘नॉलेज रिसर्च सेंटर’ म्हणून संबोधावे, ही मागणी मान्य व्हावी, अशी अपेक्षाही डॉ. खरडे यांनी व्यक्त केली....तर ग्रंथालयांचा अधिक विकासपीएचडीसाठी मार्गदर्शक म्हणून परवानगी अद्यापही दिली जात नाही. त्यामुळे ग्रंथालयांमध्ये संशोधनास बाधा येत आहे. त्यासाठी ही परवानगी मिळावी व त्यातून अभ्यासकास अधिक माहिती मिळून ग्रंथालयांचा अधिक विकास होईल, असेही मत डॉ. खेरडे यांनी व्यक्त केले.आज अनेक ग्रंथ, वेगवेगळ््या प्रकारातील, भाषेतील साहित्य आपल्या हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी अनेक अ‍ॅप्स्देखील असल्याने तरुणाई त्यांचा वापर करीत आहे. यातून ई-लायब्ररीला प्रतिसाद वाढतच असल्याचे आहे.सोशल मीडिया वाचनाचे सक्षम माध्यमवाचनामध्ये सोशल मीडिया वाचनाचे एक सक्षम माध्यम म्हणून पुढे येत आहे. सोशल मीडियावरही येणारी माहिती प्रत्येक वर्गातील व्यक्ती आवडीने वाचन करतो. सोशल मीडियाचा दुरुपयोग होत असेल मात्र याच सोशल मीडियावर अनेक चांगले संदेशही असतात. धार्मिक, सामाजिक माहितीचे अदान-प्रदान होते. त्यामुळे वाचनाचे ते एक चांगले माध्यम आहे, असे डॉ. खरडे म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव