शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शासकीय कामात अडथळा आणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 23:17 IST

दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी भूषण पाटील यांच्या शर्टची कॉलर ओढून बटन तोडले व शासकीय कामात अडथळा आणला तसेच महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड यांनाही शिवीगाळ केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देबिलाखेड येथील घटनातिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव, जि.जळगाव : दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी भूषण पाटील यांच्या शर्टची कॉलर ओढून बटन तोडले व शासकीय कामात अडथळा आणला तसेच महिला पोलीस कर्मचारी वंदना राठोड यांनाही शिवीगाळ केली म्हणून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी बिलाखेड येथे घडली.याबाबत माहिती अशी की, पोलीस कर्मचारी धाड टाकण्यासाठी गेले असता पंडित सोनवणे याने पोलिसांना सांगितले की, आमच्यावर अनेक केसेस आहेत. त्यातून काय झाले, असे सांगून त्याने व त्याच्या मुलांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून पंडित पुंजू सोनवणे, प्रकाश उर्फ भुऱ्या पंडित सोनवणे व प्रदीप पंडित सोनवणे या तिघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष रोही करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव