शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चाळीसगाव तालुक्यातील उमरखेड येथे आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 15:17 IST

उंबरखेड, ता. चाळीसगाव , जि.जळगाव : येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित शाळांच्या आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा उंबरखेड येथील रामराव जिभाऊ ...

ठळक मुद्देरामराव जिभाऊ विद्यालय विजेतागुढे विद्यालय उपविजेतागेल्या ३० वर्षांपासून आंतरशाखीय क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

उंबरखेड, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : येथील सर्वोदय शिक्षण संस्था संचलित शाळांच्या आंतरशाखीय वक्तृत्व स्पर्धा उंबरखेड येथील रामराव जिभाऊ माध्यमिक विद्यालयात झाल्या.संस्थेच्या आठ शाखांमधील विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी व हिंदी या तीन भाषांमध्ये आणि पाचवी ते आठवी लहान गट व नववी दहावी मोठा गट अशा दोन्ही गटात ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सरस्वती व कैलास वासी रामराव जिभाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या वेळी संस्थेचे चेअरमन उदेसिंग पवार, व्हाईस चेअरमन विकास पंडितराव पाटील, सचिव प्रकाश शंकराव पाटील, सहसचिव उदयसिंग मोहन पाटील व सर्व संचालक उपस्थित होते.या वक्तृत्व स्पर्धेत रामराव जिभाऊ विद्यालयाने विजेतेपद मिळवले तर स.मा. विद्यालय गुढे या शाखेने उपविजेता पदाचा बहुमान मिळवला. सर्व शाखांमधून तिन्ही भाषा व दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव प्रकाश शंकराव पाटील, संचालक गोकुळ येवले, भाऊलाल अहिरे, संजय संतोष पाटील, दिलीप धर्मा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.गेल्या ३० वर्षांपासून संस्थेत आंतरशाखीय क्रीडा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन सातत्याने आळीपाळीने एकेका शाखेवर केले जात आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राचार्य डी.व्ही.शिरोडे, पर्यवेक्षक आर.आर.पाटील व शिक्षक व शिक्षकेतरांंचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव