शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मंडळाधिकारी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घातले

By admin | Updated: February 9, 2017 00:29 IST

चोपडा : तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

चोपडा : अवैध  वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने मंडळाधिकारी व तलाठ्याच्या अंगावर  ट्रॅक्टर घातले. ही घटना ८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वढोदा-घोडगाव रस्त्यावर घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तापी नदी पात्रातील वाढोदा येथून वाळू चोरी होत असल्याची माहिती हातेडचे मंडळाधिकारी      रवींद्र साळुंके व वढोदा तलाठी महेंद्र पाटील यांना मिळाली होती.  वाढोदा अजंतेसीम रस्त्यावर एक ब्रास वाळू भरलेले ट्रॅक्टर त्यांनी थांबविले. चालकाची चौकशी केली असता, त्याने मालकाचे          नाव सांगितले. वाळू चोरीची असल्याने          मंडळाधिकारी व             तलाठ्याने  ते ट्रॅक्टर चोपडा येथे नेण्यास सांगितले. मात्र चालकाने  मालक किशोर कोळी यास फोन लावून बोलावले. थोड्यावेळात कोळीसह अन्य एकजण तेथे आला़  त्यांनी चोपड्याकडे ट्रॅक्टर घेऊन जातो, असे सांगत ट्रॅक्टर अजंतेसिम रस्त्यावर वळवत मंडळाधिकारी तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चालकाने ट्रॅक्टरसह शिरपूरकडे पळ काढला.  याबाबत मंडळाधिकारी रवींद्र  साळुंके यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथडा आणला व पाच हजार रुपये किमतीचे गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी आरोपी मालक किशोर कोळी (रा.होळनांथे ता शिरपूर) याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही. तपास उपनिरीक्षक नाना दाभाडे करीत आहेत.                  (वार्ताहर)