शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुख स्वास्थ तपासणी मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यात 10 लाख व्यक्तींची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 12:18 IST

मोहिमेचा समारोप

ठळक मुद्दे 10 जणांना कर्करोगाचे निदानसेवेबद्दल सत्कार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 31- शासनाच्या राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या मुख स्वास्थ तपासणी मोहिमेचा 30 रोजी जिल्हा रुग्णालयात समारोप झाला. या मोहिमेंतर्गत 30 डिसेंबर्पयत जिल्हाभरात जवळपास 10 लाख व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी.एस. खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. कमलापूरकर, कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक,  दंत शल्य चिकित्सक डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. गोल्डी चावला, जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार  डॉ. नितीन भारती, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, जी.एम. फाउंडेशनचे अरविंद देशमुख यांच्यासह ला.ना. विद्यालय नूतन मराठा महाविद्यालयाचे एनसीसी विभागाचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

सेवेबद्दल डॉ. नीलेश चांडक यांचा सत्कारया मोहिमेंतर्गत 10 जणांना कर्करोग असल्याचे निदान झाले. यातील चार जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर डॉ.पी.एन. पाटील यांनी मोफत तपासणी करून दिली. या सोबतच आलेल्या रुग्णांची कर्करोग तज्ज्ञ डॉ. नीलेश चांडक मोफत तपासणी करून दिल्याबद्दल आरोग्य विभागाच्यावतीने डॉ. चांडक यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या चौघांना कर्करोग आढळून आला त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.