शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इतर रुग्णांवरील अन्याय दूर करावा - गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:10 IST

मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

जळगाव : कोरोनाच्या उपाययोजना व उपचारासाठी सर्वच यंत्रणा कार्यान्वित असली तरी इतर आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक ठिकाणी अधिकचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावरील हा अन्याय दूर करावा व त्यांना योग्य उपचार मिळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.सध्या सर्वत्र कोरोनाचा चांगलाच कहर सुरू आहे. यंत्रणेमार्फत त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र इतर रुग्णांवर उपचार होत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे की, एकतर कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार मिळत नाही तर काही ठिकाणी अशा उपचारासाठी डॉक्टरांकडून अधिकचे शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे रुग्णांची एक प्रकारे लूट सुरू असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. सर्वच आजाराच्या रुग्णांना उपचार मिळावे यासाठी निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव