शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 00:34 IST

कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देअ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारजेवणात किडे, अळ्या आढळून आल्या

मुक्ताईनगर : येथील गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालयात शासनाच्या वतीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट व अळ्या असलेले जेवण मिळत असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यात येणारे जेवण हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून, जेवणात किडे, अळ्या आढळून आल्या आहेत. असे निकृष्ट जेवण दिले तर रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ही माहिती मिळाली. यावर अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर या स्वत: तहसीलदार श्याम वाडकर, पं.स. सभापती विद्या पाटील, पं.स.सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, माजी सभापती राजू माळी, युवा मोर्चाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, ललित महाजन, संजय तितूर, शिवराज पाटील, सुनील काटे, नीलेश मालवेकर, पीयूष महाजन, यांच्यासमवेत कोविड सेंटरला दाखल झाल्या. त्यांनी संबंधित ठेकेदाराची कानउघाडणी केली. तरीही ठेकेदाराचा माणूस हा अरेरावीची भाषा करत असल्याने अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी तत्काळ जिल्हाधिकाºयांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत संबंधित ठेकेदाराची तक्रार केली. एवढेच नव्हे तर उत्कृष्ट जेवण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारादेखील दिला.याप्रसंगी रुग्णांनी वेळेवर औषधोपचार, प्यायला शुद्ध पाणी, पाणी तसेच आंघोळीला गरम पाणीदेखील मिळत नसल्याची खडसेंकडे तक्रार केली.माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीदेखील सेंटरला प्रत्यक्ष भेट देत रुग्णांची व्यथा जाणून घेतली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuktainagarमुक्ताईनगर