शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

इंदिराबाई परदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:30 IST

भुसावळ : इंदिराबाई परदेशी (६२, रा. अयान कॉलनी, खडकारोड) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच ...

भुसावळ : इंदिराबाई परदेशी (६२, रा. अयान कॉलनी, खडकारोड) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनीष, नितिश, सतीश, रितेश व ‘लोकमत’चे कर्मचारी राकेश परदेशी यांच्या त्या मतोश्री होत.

सीताबाई गंगावणे

जळगाव : सीताबाई गंगावणे (८०, रा. नवीन जोशी कॉलनी) यांचे गुरुवारी संध्याकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. आर. आर.विद्यालयाचे कर्मचारी मंगेश गंगावणे यांच्या त्या मातोश्री होत.

रघुनाथ मिस्तरी

जळगाव : रघुनाथ मिस्तरी (रा. विठ्ठल पेठ) यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संतोष शिरसाठ (मिस्तरी) यांचे ते वडील होत.

राजाराम वसतकार

जळगाव : राजाराम वसतकार (७४, रा. विठ्ठल पार्क) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

रमेश काळे

जळगाव : रमेश काळे (७४, रा. विठ्ठलपेठ) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे. संजय काळे यांचे ते वडील होत.

लीलाबाई अत्तरदे

जळगाव : लीलाबाई अत्तरदे (८८, रा. गणेशवाडी) यांचे शुक्रवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. हॉटेल न्यू काशीनाथचे संचालक सुरेश अत्तरदे यांच्या त्या मातोश्री होत.

छगन लोखंडे

जळगाव : छगन लोखंडे (रा. तळेले कॉलनी) यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. नितीन लोखंडे यांचे ते वडील होत.

भानुदास पिंपरकर

जळगाव : सेवानिवृत्त नायब तहसीलदार भानुदास पिंपरकर (८५, रा. मित्रनगर) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

द्वारकाबाई खडके

जळगाव : द्वारकाबाई खडके (७२, रा. रामपेठ, जुने जळगाव) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ९ वा. निघेल. त्यांच्या पश्चात पती, मुले, नातवंडे असा परिवार आहे. विठ्ठल खडके यांच्या त्या मातोश्री होत.