शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारत मातेच्या आशीर्वादामुळेच जिवंत!

By admin | Updated: April 5, 2017 12:57 IST

पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटत होते. भारत मातेच्या आशीर्वादामुळे मी जीवंत आहे, असे प्रतिपादन चंदू चव्हाण यांनी येथे व्यक्त केले

 साक्री, दि.5- पाकिस्तान हद्दीत गेल्यानंतर सर्व संपल्यासारखे वाटत होते. परंतु, आजी, आजोबांचे व भारत मातेच्या आशीर्वादामुळे मी जीवंत आहे, असे  प्रतिपादन सीमारेषा ओलांडून पाकिस्तान हद्दीत गेलेल्या चंदू चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. 

साक्री तालुका प्रेस क्लब व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील राजे लॉन्स येथे करण्यात आला.  उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश सोनवणे, साक्री नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल तांबे, तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष आबा सोनवणे, ंधा पाटील, डॉ. नितीन सोनवणे उपस्थित होते. यावेळी  जवान चंदू यांचे बंधू भूषण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील वसतिगृहातील विद्यार्थिनींनीही जवान चंदू चव्हाण यांचा सत्कार केला. 
मंत्री डॉ. सुभाष भामरे देवदूतासारखे प्रकटले..
जवान चंदू चव्हाण पुढे म्हणाले, की केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे देवदूतासारखे प्रकटले. पाकिस्तान सीमा हद्दीत गेल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रय}ांना यश आल्याचे त्यांनी येथे सांगितले. कार्यक्रमात चंदू चव्हाण यांनी सांगितलेले प्रसंगामुळे अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला होता. याप्रसंगी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी त्यांचा सत्कार केला.