शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Independence Day : जळगावात देशभक्तीपर गीत, नृत्यातून रंगला ‘बलसागर भारत होवो’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:25 IST

विद्यार्थ्यांनी केले देशभक्तीपर गीतांवर नृत्यू सादर

जळगाव- ए वतन आबाद रहे तू, माँ तुझे सलाम, सुनो गौर से दुनियावालो यासह विविध देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून १५ आॅगस्टच्या पुर्वसंध्येला मंगळवारी कांताई सभागृहात आयोजित ‘बलसागर भारत होवो’ हा कार्यक्रम चांगलाच रंगला़ हा कार्यक्रम भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता़कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रिगेडियर विजय नातू, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, ज्योती जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दिपीका चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या-जयोस्तुते हे गीत सादर झाले़ तोच अमेय कुळकर्णी यांनी ह्यमा तुझे सलामह्ण, श्रुती वैद्य ने ह्यहे राष्ट्र देवतांचेह्ण हे गीत सादर केले. मयूर पाटीलने ह्यभारत हमको जान से प्याराह्ण गीत सादर केले, मेरे देश की धरती, हे गीत आर. डी. पाटील यांनी सादर केले. सुनो गौर से दुनियावालो, देश रंगीला, कर चले हमं फिदा, तिजा तेरा रंग साथ था मैं तो, जिंदगी मौत ना बन जाये, अशी देशभक्तीपर गीते सादर झाली.विद्यार्थ्यांकडून नृत्य सादरअनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. नृत्याचे दिग्दर्शक ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी केले होते. गायक कलाकार स्वानंद देशमुख, सुनंदा चौधरी, सेजल वाणी, रसिका ढेपे, मयूर पाटील, राजेंद्र माने, आर. डी. पाटील हे होते. कार्यक्रमात दोन गाण्यामध्यें अयाज पाटील यांनी वाजविलेला शंख भारावलेल्या वातावरणात भर घालून गेला. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. गयास अहमद उस्मानी यांनी केले़ आभारप्रदर्शन दीपक चांदोरकर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसJalgaonजळगाव