शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

यावलसह परिसरात हिवतापासह खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 19:19 IST

यावल तालुक्यासह यावल शहर व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे हिवताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णांमध्ये बालकांचा अधिक समावेशनागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : तालुक्यासह यावल शहर व परिसरात वातावरणाच्या बदलामुळे हिवताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. रुग्णांमध्ये परिसरातील सातोद, कोळवद, बोरावल, प्रिंप्री, टाकरखेडा, विरावली या गावातील रूग्णांचा समावेश आहे.यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यात विविध ठिकाणी व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे परिसरातील वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.बदललेल्या या वातावरणात नागरिकांनी आपल्या आरोग्याविषयी काळजी घेण्यासाठी आपल्या घरातील व छतावर पावसाचे पाणी साचणार नाही व त्यामुळे डासांची निर्मिती होणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणावरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये. घरातील रात्रीचे शिळे अन्न जेवणात देऊ नये. उदा. खिचडी आदी.आपल्या घराच्या आवारात घाणीचे दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके साचणार नाही याची अधिक काळजी घ्यावी. पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. या पावसाच्या वातावरणात नागरिकांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यYawalयावल