शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

जळगावात आवक कमी झाल्याने टोमॅटोच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 11:57 IST

फळे,भाजीपाला : जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक  कमी झाल्याने भावातही वाढ होत आहे.

जळगाव  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक  कमी झाल्याने भावातही वाढ होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टमाट्याच्या भावात ५०० रुपये प्रती क्विंटलने वाढ होऊन लाल टमाटे १००० रुपये प्रती क्विंटलवरून १५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहे.   कांदे, इतर भाज्यांमध्येही भाव वाढ झाली आहे. 

गेल्या आठवड्यात असलेल्या ३५ क्विंटल आवकमध्ये घट होऊन या आठवड्यात केवळ २२ क्विंटल टमाट्याची आवक झाली. त्यामुळे भाव वाढ होऊन ते १५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ३०० ते १०००   रुपये प्रती क्विंटल असलेल्या कांद्याचे भाव ४५० ते १७५० रुपये प्रती क्विंटल झाले आहेत.   गेल्या आठवड्यात १६०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असलेल्या बटाट्याचे भाव या आठवड्यात १०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी