शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे गैरसोय- शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 15:30 IST

भुसावळातील बंद पथदिव्यांमुळे जनतेची गैरसोय होत आहे.

भुसावळ : शहरातील बंद असलेल्या पथदिव्यांमुळे जनतेची गैरसोय होते. हे पथदिवे सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.याबाबतचे निवेदन मंगळवारी पालिका प्रशासनाला देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, बाजारपेठ पोलीस स्टेशन ते नाहटा चौफुली दरम्यान रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. आधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पथदिवे बंद असताना येथून वाहतूक करणे जिकिरीचे होते. जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तरी येथील पथदिवे सुरू करावेत. कारण पथदिवे केवळ शोभेचे ठरत आहे़त. त्यामुळे येथील रहिवाशांना तब्बल चार वर्षापासून अंधाराचा सामना करावा लागत आहे. नपा प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन नागरिकांची समस्या सोडवावी व नागरिकांच्या जिवाशी होणारा खेळ कुठेतरी थांबवावा. तसेच वेळेत दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून दंड वसूल करावा या मागणीचे निवेदन शिवसेनेचे भुसावळ दक्षिण विभाग शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, ग्राहक संरक्षण कक्ष तालुकाप्रमुख देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुराताई चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे, युवा सेना शहरप्रमुख सूरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण उपस्थित होते.खासदार व आमदार यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत मिनी हायमाँस्ट पोल बसविण्यात आले आहे, मात्र त्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेक पथदिवे फुटले असून अनेक खांबही गायब झाले आहेत. पथदिवे बंद असल्याने त्यावर केलेलालाखोंचा खर्च वाया जात आहे. पथदिव्यांवर जनतेचा पैसा खर्च झाला आहे. त्यामुळे जनतेचा पैसा पाण्यात जात आहे. पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षBhusawalभुसावळ