शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नाभिक समाजास अनु.जातीत समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 21:04 IST

विविध मागण्यांचे दिले निवेदन

भडगाव : कोरोना महामारीच्या काळात नाभिक समाजासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. संकट काळातील विविध समस्यातुन शासनाने मुक्त करावे तसेच समाजास अनु.जातीमध्ये समाविष्ट करावे यासाठी विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार माधुरी आंधळे यांना नाभिक समाज मंडळाच्या वतीने देण्यात आले.नाभिक समाजावर मागील पाच महिन्याच्या काळात मोठे संकट उभे राहिले आहे. समाजातील १२ युवकांनी या काळात आत्महत्या केल्या आहे. नाभिकांचा व्यवसाय २५ टक्के वर येऊन ठेपला आहे. समाज उपासमारीला तोंड देत असतांना सोशल मीडिया वरील बदनामीला सामोरे जावे लागत आहे. या परीस्थितीत नाभिक समाजाने शासनाला अनेक निवेदने दिलेली आहेत, मात्र त्याची दखल नाही.यावेळी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे, कार्यकारणी सदस्य काशिनाथ शिरसाठ, राजेद्र सोनवणे, शिवाजी शिरसाठ, प्रभाकर नेरपगारे, सुभाष ठाकरे, निलेश महाले, राजु महाले, गोरख वेळीस, कैलास चव्हाण, सुर्यभान वाघ, विनोद शिरसाठ, शाम नेरपगारे, उपस्थित होते.अशा आहेत मागण्याआत्महत्या ग्रस्त कुटुंबाना प्रत्येकी १० लाख रूपयाची मदत द्यावी, राज्य शासनाने केंद्र सरकारला २६ मार्च १९७९ रोजी केलेल्या शिफारसी नुसार नाभिक समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे, लॉकडाऊन काळातील सलून व्यावसायिकस दरमहा १० हजार रूपये मदत मिळावी, सलून व्यावसायिकांना ५० लाख रूपये विमा सरंक्षण देण्यात यावे, सलून व्यावसायिकांचे लॉकडाऊन मधील विज बिल माफ करण्यात यावे, सलून व्यावसायिकांना संपूर्ण सलूनकाम करण्यास करण्यास परवानगी द्यावी. अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.