शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

एरंडोल येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 13:33 IST

शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून शुभारंभ करण्यात आला.

एरंडोल : येथे आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणीचा फॉर्म भरून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, जि.प.चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश महाजन, शालिग्राम गायकवाड, पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, चिंतामण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बबलू पाटील, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, तालुका उपप्रमुख रवींद्र चौधरी कासोदा शहरप्रमुख महेश पांडे, परेश बिर्ला, शिवसेना विभागप्रमुख देशमुख राठोड,राजेंद्र राठोड, गोविंदा राठोड, रवी जोगी, राजू जोगी, युवासेना तालुका समन्वयक कमलेश पाटील, राजेंद्र ठाकुर, अमोल भावसार, कुणाल पाटील, राज पाटील, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर बडगुजर भातखेडे, आनंदा धनगर उत्राण, माजी सभापती किसन पाटील, मुकुंदा पाटील मालखेडे, गजानन पाटील, कल्पेश राजपूत आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.