शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात उद्घाटनापूर्वीच नाट्यगृहाच्या तळाघराच्या छताला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:29 IST

करोडो रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघरातील छताची, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी आढळला.

ठळक मुद्देमहाबळ रस्त्यालगत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून बांधकामनिवडणूक प्रशिक्षणात व्यत्ययबांधकामाबाबत प्रश्नचिन्ह

जळगाव : करोडो रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाच्या तळघरातील छताची, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी आढळला. मनपा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम या तळघरात ठेवण्यात आला होता. मात्र, गळतीमुळे तळघरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, यावर उपाय म्हणून मनपा कर्मचाºयांनी गळतीच्या ठिकाणी टाक्या आणि घमेले ठेवून निवडणूक अधिकाºयांना प्रशिक्षणासाठी सोय करुन दिली.महाबळ रस्त्यालगत सुमारे २५ कोटी रुपये खर्च करुन, उभारण्यात आलेल्या बंदिस्त नाट्यगृहाचे नुकतेच काम पूर्ण झाले असून, हे नाट्यगृह उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. नाट्यगृहाचे काम पूर्ण झाले असल्याने, मनपा प्रशासनातर्फे आगामी मनपा निवडणूकीसाठी १९ जुलै रोजी सकाळपासून कर्मचाºयांना मतमोजणी संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन या ठिकाणे केले होते. यासाठी सकाळी आठपासूनच मनपा कर्मचाºयांची या ठिकाणी तयारी सुरु होती.प्रशिक्षणाचे काही कार्यक्रम नाट्यगृहाच्या सभागृहात तर काही नाट्यगृहाच्या तळघरात आयोजित करण्यात आले होते. येथे पोहचल्यानंतर तळघरात पाणीच पाणी दिसल्याने अधिकारी व कमचारी संकटात पडले. त्यावर उपाय म्हणून घमेले व पाण्याच्या टाक्यांचा वापर करण्यात आला.

नाट्यगृहाच्या छताला नेमकी कुठे गळती सुुरु आहे. या संदर्भात आज पाहणी करतो. ज्या ठिकाणच्या छताला गळती सुरु असेल. त्या ठिकाणी लगेच दुरुस्ती करण्यात येईल.-प्रशांत सोनवणे, अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम

टॅग्स :JalgaonजळगावElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका