शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावात ‘वनस्पती उद्याना’चे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:09 IST

चाळीसगाव शिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे.

ठळक मुद्देडॉ.प्रकाश बाविस्कर यांनी उद्यानाबद्दल सविस्तर माहिती दिली. गणिततज्ज्ञ भास्कराचायार्ची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. तसेच या भागात गौताळा अभयारण्य परिसरात अनेक प्रकारचे औषधी वनस्पती आहेत.

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावशिक्षण संस्थेने एक पाऊल पुढे टाकून हे वनस्पती उद्यान (बॉटॅनिकल गार्डन) उभे करून चाळीसगावच्या वैभवात भर घालतानाच नवी ओळखही अधोरेखित केली आहे. गणितीतज्ज्ञ भास्कराचार्याची कर्मभूमी असलेल्या या परिसराला पर्यावरणासह धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. तसेच या भागातील गौताळा अभयारण्य परिसरात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळेच या उद्यानाचे महत्व आणखीनच वाढते. संस्थेचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांचे उद्यानासाठीचे दातृत्वदेखील कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांनी येथे केले.शनिवारी त्यांच्या हस्ते चाळीसगाव महाविद्यालयाच्या परिसरात साकारलेल्या डॉ. विनोद कोतकर वनस्पती उद्यानाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायणदास अग्रवाल यांच्यासह व्यासपीठावर संस्थाध्यक्ष बी. व्ही. चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ. एम. बी. पाटील, अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, अशोक वाणी, क.मा. राजपूत, मु.रा.अमृतकार, राजेंद्र चौधरी, विश्वस्त बुदेलखंडी , अ.वि. येवले, माजी प्राचार्य डॉ.जी.पी. वाणी, प्रा. साहेबराव घोडे, प्राचार्य एस. आर. जाधव, प्राचार्य राहुल कुलकर्णी, डॉ.प्रकाश बाविस्कर, प्रा.डी.एन.उंदीरवाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एम.व्ही. बिल्दीकर यांनी केले.दान नसून हे योगदान आहेचाळीसगाव महाविद्यालयाचा माझ्या एकूणच जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. मी याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून वनस्पती उद्यान साकारण्यासाठी संस्थेला दान दिले नसून ही उतराई होण्यासाठी दिलेली योगदानाची अल्पशी ओंजळ आहे, अशा शब्दात वनस्पती उद्यान उभारण्यामागील आपली भूमिका डॉ. विनोद कोतकर यांनी उलगडली. 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव