शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
5
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
6
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
7
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
10
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
11
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
12
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
13
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
14
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
15
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
16
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
17
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
18
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
19
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
20
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

जळगाव जि.प.मध्ये बाह्यरुग्ण कक्षाचे उद््घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 12:39 IST

जि.प.चे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना आरोग्य सेवा

जळगाव : जि.प.चे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी जि.प.मध्ये आरोग्य विभागाच्यावतीने बाह्यरुग्ण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचे उद््घाटन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, माता-बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ यांनी पाठपुरावा केला. उद््घाटनप्रसंगी शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, आयुर्वेदीक विस्तार अधिकारी डॉ. मनोहर बावणे, साथरोग अधिकारी डॉ. वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद चौधरी, कक्ष अधिकारी प्रतिभा सुर्वे, सांख्यिकी अधिकारी वाणी, कार्यालयीन अधीक्षक नूतन तासखेडकर, विस्तार अधिकारी विद्या पाटील, विद्या राजपूत, विजय कांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किशोर पाटील, नीलेश पाटील, औषध निर्माण अधिकारी सुरेश मराठे, खडके, आरोग्य सहाय्यक बी.टी. सूर्यवंशी, आरोग्य सेविका विजया पाटील यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या कक्षात एक डॉक्टर, एक औषध निर्माण अधिकारी, एक आरोग्य सेविका कार्यरत राहणार आहे. जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांनी सभेत हा विषय मांडला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव