मराठा प्रीमियर लीगचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:15 AM2021-01-17T04:15:31+5:302021-01-17T04:15:31+5:30

उद्घाटना वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील , जि. प. अध्यक्षा रंजना पाटील ...

Inauguration of Maratha Premier League in Thatta | मराठा प्रीमियर लीगचे थाटात उद्घाटन

मराठा प्रीमियर लीगचे थाटात उद्घाटन

Next

उद्घाटना वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील , जि. प. अध्यक्षा रंजना पाटील ,माजी मंत्री गुलाबराव देवकर ,माजी आमदार दिलीप वाघ ,माजी आमदार कैलास पाटील ,संजय गरुड , भाजपाचे महानगरध्यक्ष दीपक सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे महानगरध्यक्ष अभिषेक पाटील, रगंकर्मी शभूं पाटील, मनोज पाटील, रोहित निकम, ॲड. तुषार पाटील , बाळासाहेब सूर्यवंशी ,डॉ. राजेश पाटील श्रीराम पाटील ,हर्षल पाटील ,नाना देशमुख ,गोपाळ दर्जी, कुलभूषण पाटील ,विजय देसाई, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होेते.

या स्पर्धेत दिवस आणि रात्र मिळून दररोज वेळापत्रकानुसार ८ मॅचेस होणार आहे . प्रास्ताविक हिरेश कदम यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. राहुल अकोलकर आणि आर के पाटील यांनी केले. आभार भरत कर्डीले यांनी मानले .

Web Title: Inauguration of Maratha Premier League in Thatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.