शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रामानंदनगर येथे महिलेची धूम स्टाईलने सोनसाखळी लांबविली! 

By सागर दुबे | Updated: March 10, 2023 23:45 IST

वंदना पाटील या शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्या दुचाकीने रामानंदनगर परिसरातून जात होत्या.

जळगाव : शहरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी लांबविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून गुन्हेगारीच्या घटनांना लगाम लावण्यात मात्र पोलीस प्रशासनाल अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातच शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास रामानंदनगर परीसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सामाजिक सामाजिक कार्यकर्ता वंदना पाटील यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेल्याची घटना घडली. रात्री उशिरा पर्यंत  रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 

वंदना पाटील या शुक्रवारी रात्री ९ वाजता आपल्या दुचाकीने रामानंदनगर परिसरातून जात होत्या. त्यावेळी दोन चोरटे दुचाकीने त्यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर संधी साधून त्यांनी पाटील यांचा गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून नेली.  हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी तात्काळ रामानंदनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा चोरट्यांचा चोरट्यांचा चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आणि रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांचा शोधात पथक रवाना केले.

टॅग्स :RobberyचोरीJalgaonजळगाव