शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मी अद्याप जिवंत आहे सर, पुन्हा तुमच्याकडे येतोय - हॅकर मनीष भंगाळेचे एकनाथराव खडसेंना उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 12:16 IST

व्टिटर, फेसबूकवरुन पुन्हा चर्चेत

जळगाव : ‘मी अद्याप जिवंत आहे सर, आणि मी तुमच्याकडे पुन्हा येतोय’ अशा शब्दात व्टिट करत हॅकर मनीष भंगाळे याने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना व्टिटरव्दारे उत्तर दिले आहे. भंगाळे याच्या व्टिटमुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.आमदार एकनाथराव खडसे यांनी मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणादरम्यान हॅकर मनीष भंगाळे याने केवळ माझ्यावर आरोप करण्यासाठीच जन्म घेतला होता का ?, माझ्यावर आरोप केल्यानंतर भंगाळे कुठे गेला ? तो जिवंत आहे की मेला ? असे प्रश्न उपस्थित करून भंगाळे याला केवळ माझ्यावर आरोप करण्यासाठी पुढे करण्यात आले होते असाही आरोप खडसे यांनी केला होता.खडसेंचे विधीमंडळातील हे भाषण गाजल्यानंतर याच भाषणाची लिंक जोडत मनीष भंगाळे याने व्टिटर वर व्टिट करत एकनाथराव खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे. फेसबुकवर देखील भंगाळे याने पोस्ट केले असून, त्याने एकनाथराव खडसे यांच्या अधिकृत अकांउटला टॅग देखील केले आहे. एकनाथराव खडसे हे मंत्री असताना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी मोबाईलवर त्यांचे संभाषण झाल्याचा आरोप करुन मनिष भंगाळे हा प्रकाशझोतात आला होता. मात्र, त्यानंतर मनीष भंगाळे हा अलीप्त झाला होता.दरम्यान, व्टिटरवर देखील भंगाळे फार काही सक्रीय राहत नाही. बुधवारी केलेल्या व्टिटच्या आधी भंगाळे याने शेवटचे व्टिट हे मे महिन्यात केले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव