शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुºहा परिसरात २६० ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:32 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव व थेरोळा या दोन गावात केली कारवाई

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहा परिसरात महसूल विभागाने सायंकाळी अचानक केलेल्या कारवाईत रिगाव व थेरोळा या दोन गावात एकूण २६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे. पंचनाम्याच्याची माहिती व कारवाई यासंदर्भात वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.कुºहा मंडळ अधिकारी मिलिंद बावस्कर तसेच कोराळ यांचे तलाठी धीरज ढेकणे व तलाठी एम.झरे, भाग्यश्री पाटील तसेच वेगवेगळ्या गावचे कोतवाल या सर्व पथकाने सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुºहा परिसरातील कोºहाळा व थेरोडा या दोन गावांमध्ये अचानक कारवाई केली. दोन्ही गावात वेगवेगळ्या ठिकाणी वाळूचा साठा करण्यात आल्याचे आढळून आला. यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई महसूल प्रशासनाने केली आहे.थेरोळा आणि कोराळा या दोन गावांमध्ये हा वाळू साठा आढळून आलेला आहे. मोठ्या संख्येने हा वाळू साठा करून ठेवण्यात आलेला होता. एकूण २६० ब्रास इतका हा वाळू साठा असून या संदर्भात मिलिंद बावस्कर व त्यांच्या पथकाने त्यावर कारवाई करून पंचनामा केलेला आहे. पंचनामा तसेच कारवाई संदर्भातला अहवाल तहसीलदारांकडे उद्या सादर केला जाणार असून महसूल प्रशासन दंडात्मक कारवाई काय करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. यापूर्वीदेखील तलाठी ढेकणे यांनी कुºहा येथे २५० च्या ब्रासवर वाळू जप्त केलेली होती. त्यानंतर मात्र महसूल प्रशासनाच्या या दणक्याने बेकायदेशीर वाळू साठा करणऱ्या वाळू माफियांवर चांगलाच बसणार आहे. पावसाळ्यापूर्वीच पूर्णा नदीला पूर येण्याआधी वाळूसाठा विक्रीसाठी केला जातो. यासाठी कोणत्याही परवाना न घेता वाळूसाठा हा केवळ स्वत:च्या फायद्यासाठी जमा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून साठा करून त्याची विक्री पावसाळ्यात केली जाते व ही विक्री चढ्या दराने केली जात असल्याने पावसाळ्यातील वाळूला फार मोठी मागणी असते.यासंदर्भात मंडळाधिकारी मिलिंद बाविस्कर यांना विचारले असता गुप्त माहितीवरून आपणही कारवाई केली असून कारवाई संदर्भातला अहवाल वरिष्ठांकडे उद्या सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूMuktainagarमुक्ताईनगर