शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:43 IST

जळगाव - शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे चार डंपर पकडल़े़ यावेळी ...

जळगाव- शहरातील आकाशवाणी चौकात सोमवारी प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे चार डंपर पकडल़े़ यावेळी पावत्यांची तपासणी केली असता त्या अवैध आढळून आल्यामुळे चारही डंपर जप्त करण्यात आले आहे.वाळू माफीयांकडून तालुक्यातून सर्रास वाळू वाहतूक केली जात आहे़ त्याचबरोबर गिरणा नदीपात्रातून देखील दिवस-रात्री वाळूधारकांकडून अवैधरित्या उपसा करून वाळू वाहतूक केली जात आहे़ त्यामुळे महसुल विभागाच्या पथकांकडून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व डंपर चालकांविरूध्द कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ तर सोमवारी देखील प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांच्या पथकाने शहरातील आकाशवाणी चौकात एम़पी़३८़जी़०३९०, एम़एच़१९़झेड़५४१७, एम़एच़२८़एबी़७७०८, एमएच़१९़१३७१ या क्रमांकाचे वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले़ यावेळी चालकांकडून पावत्यांची मागणी केली असता त्या तपासणीअंती अवैध आढळून आल्या़ दरम्यान, पथकाने चारही डंपर जप्त केली आहेत.कठोर कारवाई करणारतालुक्यात होत असलेली सर्रास वाळू वाहतूक त्याचबरोबर वाळू डंपरांकडून होणारे रोजचे अपघाताच्या पार्श्वभूमीवर अवैध वाळू वाहतुक करणारे डंपर व ट्रॅक्टरचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी दीपमाला चौरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयJalgaonजळगाव