शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक; १७ वाहने पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:50 IST

तीन पथकांची संयुक्त कारवाई

जळगाव : अवैध वाळूच्या विरोधात शनिवारी महसूल,आरटीओ व पोलीस विभागाने तालुक्यातील खेडी शिवारात कारवाईची धडक मोहीम राबविली. त्यात वाळूच्या एका डंपरसह विना नंबर असलेली ट्रॅक्टर व ट्रॉली अशी १७ रिकामी वाहने जप्त केली. दरम्यान, या वाहनांचे चालक व मालक पसार झाले आहेत.खेडी शिवारातून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी प्रांतधिकारी दीपमाला चौरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण, अप्पर तहसीलदार अभिजित जाधव यांनी खेडी शिवार गाठले. यादरम्यान वाळूचा डंपर गावातील गटारीत अडकलेला होता. इतर काही ट्रॅक्टर गावातच उभी होती. चौरे यांनी तालुका पोलीस स्टेशनचे दिलीप भागवत तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना कळवूनकारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवतयांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह खेडी गाठले. १७ पैकी ३ ट्रॅक्टरसहीत ट्रॉलीवर नंबर नसल्याने ती वाहने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केली़तालुक्यातील धानोरा व नागझिरी येथील नदीपात्रात रात्रंदिवस व सर्रास वाळूची वाहतूक केली जाते. अवैध वाळू वाहतूकीसंदर्भात खेडी खुर्द येथील सरपंच माधुरी चौधरी, उपसरंपच सचिन पाटील, गोरखनाथ सोनवणे, विकास पाटील या सदस्यांनी तालुका पोलीसात तक्रर दिली आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव