शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नंदगावला गावकऱ्यांनी पकडले अवैध वाळूचे डंपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:41 IST

जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. हे दोन्ही डंपर चिखलात ...

जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे शनिवारी सायंकाळी गावकऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डंपर पकडले. हे दोन्ही डंपर चिखलात अडकले असून तहसीलदार व पोलीस पोहचण्याआधी या डंपरमधील वाळू हलविण्यात आली होती. दरम्यान, वाळू तस्करांच्या वाहनांमुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होत आहे.नंदगाव गावातून अवैध वाळूची तस्करी होत असल्याने रस्ते व शेतीचे नुकसान होत आहे. त्यामुळे गावकºयांनी शनिवारी सायंकाळी रस्त्यावर उतरुन वाळू ने भरलेले दोन डंपर (क्र.एम.एच.१९ झेड ३२८५ व एम.एच.१९ झेड ४६८५) रस्त्यात अडविले. या डंपरमुळे वसंत पंडीत पाटील या शेतकºयाच्या मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले. घटनास्थळावरुनच गावकºयांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांना माहिती दिली. तहसीलदार व मंडळाधिकारी दिनेश उगले हे तातडीने रवाना झाले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण हे देखील सहकाºयांस घटनास्थळावर पोहचले, मात्र अधिकारी पोहचण्याआधी डंपरमधील वाळू हटविण्यात आली होती, त्याचे फोटो गावकºयांनी काढून ठेवली असल्याची माहिती तहसीलदार हिंगे यांनी ‘लोकमत’ ला दिली. दोघं डंपर श्याम धोंडू कोळी यांच्या मालकीचे आल्याचेही तहसीलदार हिंगे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव