शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्राय डे’च्या दिवशी अवैध दारुसाठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 20:31 IST

लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असलेला ‘ड्राय डे’ यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिवसभर विशेष मोहीम राबवून पाचोरा, वरणगाव, पिलखोड व शहरातील सुप्रीम कॉलनी आदी ठिकाणी अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाºयांविरुध्द कारवाई केली. त्यात एका कारसह २ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे दोन लाखाचा माल जप्त   सहा ठिकाणी कारवाई  तीन अटकेत

जळगाव : लोकसभा निवडणुकीची धामधूम आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त असलेला ‘ड्राय डे’ यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी दिवसभर विशेष मोहीम राबवून पाचोरा, वरणगाव, पिलखोड व शहरातील सुप्रीम कॉलनी आदी ठिकाणी अवैध मद्य विक्री व वाहतूक करणाºयांविरुध्द कारवाई केली. त्यात एका कारसह २ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांना अटक करण्यात आली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस.एल.आढाव हे स्वत: रविवारी गस्तीवर होते.  पुरनाड व चोरवड सिमा तपासणी नाक्यावर त्यांनी वाहनांची तपासणी केली. तेथे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. वरणगाव येथे बियरशॉपी चालकाकडून शेजारीच दुकान लावण्यात आले होते. तेथ ५ हजार ६६८ रुपये किमतीच्या ३६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. पिलखोड, ता.चाळीसगाव येथे दुय्यम निरीक्षक सत्यजित ठेंगळे यांनी देशी,विदेशी व बियर असलेले तीन खोके जप्त केले तर सुप्रीम कॉलनीत बियरचा एक खोका जप्त करण्यात आला.पाचोºयात तीन ठिकाणी कारवाईपाचोरा येथे दुय्यम निरीक्षक व्ही.एम.माळी यांच्या पथकाने हॉटेल कविता गार्डन मध्ये २ हजार १९२ रुपये किमतीची विदेशी दारु जप्त केली. तेथे लक्ष्मण विष्णू पाटील याला अटक करण्यात आली. दुसºया ठिकाणी बढे सर संकुलासमोर चित्रा सन्यासीराव मन्थी (रा.विजयवाडा, आंध्रप्रदेश, ह.मु.पुनगाव शिवार, पाचोर) याच्याकडे एक कार व विदेशी दारु असा दोन लाख ५ हजार ३८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसºया कारवाईत गगनसिंग कालुराम विश्वकर्मा (रा.पाचोरा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून दीड हजार रुपये किमतीची देशी दारु जप्त करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव