शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

भुसावळ येथे अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:47 IST

नाहाटा कॉलेजजवळील घटना

ठळक मुद्देदेशी दारूच्या ३० बाटल्या जप्तदारू बाळगणारा पोलिसांच्या ताबयात

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील नाहाटा चौफुलीजवळ अवैध दारू बाळगणारा नीलेश मधुकर गावंडे (वय ३३) रा.खडका, ता.भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी शनिवारी दुपारी एकला पकडले.सूत्रांनुसार, विनापरवाना, विना परमीट देशी दारू बाळगत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धाड टाकली. नीलेशची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी दारूच्या एक हजार ५६० रुपये किमतीच्या ३० बाटल्या मिळाल्या.डीबी पथकातील सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलीस नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, नीलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, योगेश माळी, विनोद वितकर यांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध े गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पो.ना.दीपक जाधव करीत आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ