शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मागण्या मान्य न झाल्यास बारावी परीक्षेवर बहिष्कार, प्राध्यापकांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 13:22 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

ठळक मुद्दे1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या कनिष्ठ प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी 3 ते  4 वर्षापासून निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ धरणे

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20- आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी 19 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यासह बेमुदत बंद व बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्यावतीने देण्यात आला. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत असलेल्या कनिष्ठ प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी तसेच इतर मागण्यांसंदर्भात 3 ते  4 वर्षापासून निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ 19 रोजी संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सकाळी प्रथम सभा झाली. यामध्ये माजी अध्यक्ष प्रा. डी.डी. पाटील, प्रा. विकास पाटील, सचिव प्रा. नंदन वळींकार, प्रा. सुनील गरुड, प्रा. सुनील सोनार आदींनी मार्गदर्शन केले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी प्राध्यापक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मागण्या मान्य झाल्यास 18 जानेवारी 2018 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येऊन 2 फेब्रुवारीपासून  बेमुदत बंद पुकारण्यात येईल व बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.