शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

यावल येथे नवरात्रोत्सवानिमित्ताने आदर्श मातांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 19:49 IST

न्यू चतुशृंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे शहरातील नऊ आदर्श मातांचा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देया महिलांपासून आदर्श घेण्याचे आवाहनयापुढेही सन्मान करण्याचा निर्णय

यावल, जि.जळगाव : येथील न्यू चतुशृंगी दुर्गोत्सव मंडळातर्फे शहरातील नऊ आदर्श मातांचा खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, आदिवासी विकास प्रकल्पच्या अध्यक्ष मीना तडवी, पालिकेतील गटनेते राकेश कोलते, अन्नपूर्णा पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, मनीष चौधरी, नगरसेवक पौर्मिामा फालक, देवयानी महाजन, रुखमाबाई भालेराव, माजी नगरसेवक भगतसिंग पाटील, माजी जि.प.सदस्य भरत महाजन, बाळू फेगडे, भरत चौधरी आदी उपस्थित होते.या आदर्श मातांचा झाला गौरवसुशीला राजेंद्रसिंग राजपूत, सुरेखा सुरेश सराफ, माया सुरेश गजरे, सुनीता पांडुरंग नेरकर, सरला अनिल चौधरी, मंगला वासुदेव चौधरी, रमाबाई रघुनाथ कवडीवाले, शांताबाई बाबुराव बारी, वत्सलाबाई मधुकर बारी.अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले. दीपक जोशी व मनोज बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर दांडिया स्पर्धेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर यशस्वी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशांत पाटील, बबलू येवले, संजय पाटील, नकूल माळी, गोलू जाधव, गोलू सावखेडकर, गिरीश पवार, गणेश मंदवाडे आदींनी सहकार्य केले. 

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल