शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

भुसावळात मूकबधिर वधू-वराचा आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 19:18 IST

बदल : झुंझार लेवा मंडळाचे सहकार्य

ठळक मुद्देवधू-वर दोघेही उच्च शिक्षितसांस्कृतिक मंडळाने संसारोपयोगी वस्तुंसाठी ११ हजार रुपयांची केली मदत समाजाला प्रेरणा देणाºया या दाम्पत्यास अनेकांचे आशिर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ : लेवा पाटीदार समाजातील मूकबधिर वर व वधूचा विवाह डॉ.व्ही.बी. खाचणे सभागृहात २१ रोजी थाटात पार पडला. विशेष म्हणजे वधू-वर दोघे ही उच्च शिक्षित आहे. समाजाला प्रेरणा देणाºया या दाम्पत्यास झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाने संसारोपयोगी वस्तुंसाठी ११ हजार रुपयांची मदत दिली आहे. वर जयेश प्रकाश भिरुड (रा.डोंगर कठोरा, ह.मु.नागपूर) यांचे शिक्षण आयटी इंजिनिअरिंग झाले आहे. ते बंगलोर येथे बँकेत नोकरीस आहे. ते मूक व बधिर आहे तर वधू-सुरूची किशोर पाटील (रा.कन्हाळा, ह.मु.भुसावळ) हिचे शिक्षण बी.कॉम. झाले आहे. तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई भुसावळ येथे जिल्हा बँकेत नोकरीस आहे. वधू सुरूची ही भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शैलजा पाटील यांची भाची आहे. या आदर्श विवाहास झुंझार लेवा समाज सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अरुण पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :educationशैक्षणिकBhusawalभुसावळ