शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथील युवकाचा आदर्श उपक्रम : वाढदिवसानिमित्त केली मनोरुग्णांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:50 IST

वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

ठळक मुद्देवाढदिवसाच्या पारंपरिक प्रथेला दिला फाटास्मशानभूूमीत जाऊन केले वृक्षारोपण

मुक्ताईनगर, जि.जळगाव : वाढदिवसानिमित्त केक कापणे, पार्टी करणे, आनंदोत्सव साजरा करणे ही संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे. मात्र मुक्ताईनगर येथील धनंजय रामदास सापधरे यांनी मात्र या प्रथेला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.मुक्ताईनगर शहरात जवळपास नऊ मनोरुग्ण आहेत. या मनोरुग्णांकडे स्वत: जाऊन त्यांची दाढी व कटिंग किंवा टक्कल करत त्यांची साफसफाई करून दिली. एवढेच नव्हे तर स्वत:च्या हाताने स्नान घालून एक आगळी मनोरुग्ण सेवा त्यांनी दिली आहे. आंघोळ केल्यानंतर ह्या रुग्णांना ड्रेस, चप्पल व जेवणदेखील सापधरे यांच्यामार्फत देण्यात आले.याप्रसंगी विशाल झनके यांचा वाढदिवसदेखील मनोरुग्णांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी न्हावी म्हणून सुभाष सनानसे, पवन सनानसे, विजय टोंगे, चेतन चव्हाण यांनी विशेष मदत केली.दरम्यान, कोथळी येथील स्मशानभूमीत सकाळीच जाऊन शिसम, लिंब यासारखी विविध वृक्ष लागवडदेखील सापधरे यांनी केली. यासाठी कोठडीचे पोलीस पाटील संजय चौधरी यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली होती. यावेळी विशाल भोजने, राहुल काळे, अ‍ॅड.राहुल पाटील, गणेश तायडे, युवराज चौधरी, राजेंद्र वंजारी, जयंत बोदडे, विशाल झनके, योगेश राणे, संजय चौधरी, शुभम तळेले, हरिहर पाटील, शुभम काठोके, चव्हाण, कल्याण पाटील, नीलेश पाटील आदी मित्र परिवार उपस्थित होता.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर