शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सुरक्षेची व्यवस्था, जेवणाची गुणवत्ता संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:58 IST

रोज लागतात ५५० फूट पॉकेटस् : कोविड केअर सेंटरची स्थिती, तपासणीसाठी डॉक्टरांचा अभाव

जळगाव : महापालिकेकडून विलगीकरण कक्ष व कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून संशयित व सौम्य लक्षणे असलेले बाधित रुग्ण या ठिकाणी दाखल असतात. या कक्षांचे वास्तव तपासले असता स्वच्छता व सुरक्षेची चोख व्यवस्था आहे, जेवणाच बाबतीत मात्र, संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.दोन दिवसांपूर्वी तर सायंकाळी मिळालेली खिचडी अनेक रुग्णांनी बाजूला ठेवून दिल्याची माहिती समोर आली आह़े- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चारही इमारती बाधितांसाठी राखीव आहेत. शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय आयटीआयच्या इमारतींमध्ये संशयित रुग्णांना ठेवले जाते़ सद्यस्थितीत डॉक्टरांची कमतरता हा या ठिकाणची सर्वात मोठी अडचण आहे़ अनेक डॉक्टर व तंत्रज्ञ बाधित झाल्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे़ मनुष्यबळाचा हा मुद्दा सोडविणे महापालिकेसमोरील मोठे आव्हान आहे़ डॉक्टरांकडून दिवसातून दोन वेळा तपासणी केली जात आहे.रोजचे साडे पाचशे फूड पॉकेटस्रेडक्रॉसकडे भोजन व्यवस्थेची जबाबदारी आहे़ ओसवाल मंगल कार्यालयात किचन तयार करण्यात आले आहे. रोजचे साडे पाचशे पॅकिट जेवण या ठिकाणाहून जात असते़ यासह सकाळी नाष्टा, चहा, दुपारी फळे, सायंकाळी चहा दिला जात आहे़, अशी माहिती देण्यात आली.जेवणाचा मेनू- डाळ, भात, भाजी, चपाती, कधी खिचडी-दुपारी एक वाजता तर सायंकाळी ६ ते साडे सात वाजेदरम्यान जेवण मिळते़जमेच्या बाजू-स्वच्छतेच्या बाबतीत बारकाईने लक्ष.-सुरक्षेची पूर्ण काळजी, रुग्णांच्या नातेवाईकांना आत प्रवेश नाही-आता बाहेरून येणाऱ्या वस्तूही पूर्णत: बंद, घरचे जेवणही बंद-हवे तेव्हा गरम पाणी उपलब्ध असते़-खोकला, सर्दी असा कसलाही त्रास असल्यास खालीच औषधी उपलब्ध होतात़-एक वेळ फळे दिले जातात़-नाश्त्यात विविध पदार्थ असतातकाही तक्रारी : भाजी तिखट असणे, चपात्यांची गुणवत्ता खराब असणे, डाळ, भात व्यवस्थित नसणे, कधी कधी सायंकाळी अगदीच लवकर जेवण दिले जाणे, अशा काही तक्रारीही समोर आलेल्या आहेत़ खोकला असतानाही आंबट फळे देणे़़़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव