शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

जळगावातील शिवधाम मंदिराजवळ झोपडीला आग

By admin | Updated: May 29, 2017 16:41 IST

संसारोपयोगी वस्तू खाक : वॉचमनचे कुटुंब अंगणात झोपल्याने बचावले

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.29 - शिवधाम मंदिराजवळ  सुरू असलेल्या बांधकाच्या ठिकाणी वॉचमनच्या झोपडीला मध्यरात्री अचानक आग लागली. झोपडीतील कुटुंब बाहेर झोपल्यामुळे त्यांना कोणतीच इजा झाली नाही, मात्र या आगीत गहू व पॅँटच्या खिशातील 2 हजार रुपये व अन्य संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद झाली आहे.
शिवधाम मंदिराला  लागून असलेल्या गजानन कॉलनी जवळ बांधकाम सुरूआहे. त्याठिकाणी राम भरोस नगराज बंजारा हे वॉचमन म्हणून काम करीत आहेत़  या बांधकामाजवळच त्यांची झोपडी आह़े मध्यरात्रीच्या सुमारास अचाकन झोपडीला आग लागली़  त्यात आगीत घरातील 750 रुपये किंमतीचे गहू व पॅण्टच्या खिशात ठेवलेले 2 हजार रुपये, कपडे, प्लास्टीकचे भांडे यासह अन्य किरकोळ संसारोपयोगी सामान जळून खाक झाला़  आगीचे कारण समजू शकले नाही. आग लागल्याचे कळताच बंजारा कुटुंबीयांनी पाणी टाकून आग विझविली.