शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आसोदा येथे पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 13:32 IST

सीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्न

ठळक मुद्देसीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्नमृतदेह जिल्हा रुग्णालयात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 15 - पती-पत्नीचा वाद होऊन पती योगेश गौतम बि:हाडे, रा. आसोदा, ता. जळगाव याने पत्नी सीमा योगेश बि:हाडे (25) हिचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील आसोदा येथे घडली. त्यानंतर पती योगेश बि:हाडे यानेदेखील रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. तालुक्यातील शिरसोली येथील माहेर असलेल्या सीमाचे चार वर्षापूर्वी योगेश बि:हाडेशी लग्न  झाले. दोघांना मुल-बाळ नव्हते, मात्र आता सीमाच्या पोटात दोन महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री वाद झाल्याने योगेशने सीमाचा गळा आवळून केला. याबाबत पोलीस पाटील अशोक बि:हाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सीमाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. याबाबत सीमाचे वडील विजय जगन मोरे यांनी सांगितले की, लग्न झाल्यापासून योगेश सीमाचा मानसिक व शारिरीक छळ करीत होता. पतीने केली आत्महत्यापत्नीचा खून केल्यानंतर योगेशने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. शुक्रवारी दुपारी घटनास्थळानरून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.