शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

किती शेतकरी कर्ज घेऊन ‘एफडी’ करतात - पालकमंत्र्यांचा अजब प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 12:33 IST

आढावा बैठकीत सर्वच अवाक्

जळगाव : जिल्ह्यात किती शेतकरी कृषी कर्ज घेऊन त्याची ‘एफडी’ करतात, असा अजब सवाल खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कृषी आढावा बैठकीत उपस्थित केला. या प्रकाराने सर्वच जण अवाक् झाले.चंद्रकांत पाटील हे शनिवारी दुष्काळी पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आले असताना संध्याकाळी जिल्हा नियोजन भवन येथे त्यांनी कृषी आढावा घेतला. त्यात त्यांनी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती घेण्यासह कृषी कर्ज, नाबार्डचे नियोजन यांचाही आढावा घेतला. या सोबतच पिक कर्जाबाबत बोलताना कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले की नाही, असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. त्या सोबतच वादग्रस्त ठरू शकेल, असे वक्तव्यही केले. त्यात ते म्हणाले की, जिल्ह्यात असे किती शेतकरी आहे, जे कर्ज घेऊन बँकांमध्ये ‘एफडी’ करतात. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले.एकीकडे बँका शेतकºयांना कृषी कर्जासाठी फिराफीर करायला लावत आहे. सोबतच जिल्हा बँकेकडूनही केवळ ३२ हजार शेतकºयांना ९३ कोटींचे कर्ज वाटप होण्यासह त्यातही केवळ ५० टक्केच कर्ज दिले जात असल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले असताना पालकमंत्री असे वक्तव्य करीत असतील तर शेतकºयांनी काय करावे, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव