शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 18:13 IST

सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांच्या घरात शुक्रवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देआगीत संसारपयोगी साहित्य जळून खाकबचत गटांकडून घेतलेली ३० हजारांची रक्कम जळून खाकमहसूल व पोलिसांनी केला आगीचा पंचनामा

आॅनलाईन लोकमतपाळधी ता. जामनेर,दि.३० : येथून जवळ असलेल्या सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांच्या घरात शुक्रवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीत गुरुवारी बचत गटमधून आणलेले ३० हजार रुपये जळाले.सोनाळा येथील रहिवासी संतोष रामदास पाटील यांचा घरात शुक्रवारी सकाळी ९ वाजे च्या सुमारास घरात कोणीही नसतांना आग लागली. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच रोख रक्कम जळून खाक झाली.आगीची घटना समजताच परिसरातील राहिवांशी नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्यास मदत केली. परंतु तोपर्यंत घरातील सर्व सामान पूर्णता जळून खाक झाले होते. या आगीत फ्रिज, टी.व्ही, गहु , डाळ ५० किलो, तांदुळ, कपडे कुलर व इतर साहित्यासह नगदी ३० हजार एकुण अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले.

टॅग्स :JamnerजामनेरJalgaonजळगाव