शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल मालकाने दम भरताच चोरट्याकडून रक्कम परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 19:18 IST

जामनेर शहरात सतत चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत आहेत. कोणीही गावाला गेले म्हणजे चोरट्यांनी त्या घराला लक्ष करून चोरी केलीच पाहिजे, असा प्रकार येथे नित्याची बाब झाली आहे. बसस्थानकदेखील असुरक्षित आहे.

जामनेर : आठवडे बाजारातील नागदेवता भोजनालयात बुधवारी रात्री चोरट्याने केलेल्या चोरीच्या घटनेत हॉटेल मालकाने दम भरताच त्याने रक्कम परत केली.चोरट्याने हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेरा लांबविला. चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. दुकान मालकाने संशयित अरशद शेख याला दम भरल्यानंतर आठ तासात त्याने रोकड व कॅमेरा परत केला.सैन्यातून निवृत्त झालेल्या किशोर पाटील यांचे नागदेवता भोजनालय आहे. या ठिकाणी ही चोरीची घटना पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी सकाळी दुकान उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसले.दरम्यान, पाटील यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता शहरातच राहणारा अरशद शेख चोरी करत असल्याचे दिसले. त्याच्याशी संपर्क साधत पाटील यांनी त्याला मी फौजी आहे. दुकानातील चोरीची रक्कम व कॅमेरा परत कर असे धमकाविले. अरशद याने रक्कम कॅमेरा परत केला.पोलिसात घटनेची नोंद घेतली असल्याची माहिती देण्यात आली.