शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मारवड पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 16:01 IST

पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देसेवानिवृत्तांचा गौरवउत्तम कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान

मारवड, ता.अमळनेर, जि.जळगाव : येथील पोलीस ठाण्यात पोलीस पाटील दिनानिमित्त पोलीस पाटलांचा सन्मान करण्यात आला. अमळनेर तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे ५२व्या पोलीस पाटील दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला. यात उत्कृष्ठ कामगिरी करणारे पोलीस पाटील गोविंदा पाटील जैतपीर, अशोक शिरसाठ जळोद, प्रवीण पाटील झाडी यांचा गौरव व सेवानिवृत्त पोलीस पाटील शालीक पाटील सात्री यांचा सत्कार करण्यात आला.पोलीस पाटील संघटनेचे खान्देश अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल फुला व जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष विलासराव पाटील, कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, सचिव उल्हास लांडगे, उपाध्यक्ष प्रदीप तिवारी, उपाध्यक्ष प्रवीण गोसावी, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश पाटील(धानोरा), नवल धनगर (वडती) चोपडा, विजय भिका पाटील खदे (चोपडा), शरद पाटील चाळीसगाव, हेमराज पाटील चाळीसगाव, तुकाराम शिवरे पारोळा, पारोळा तालुका अध्यक्ष दिनकर पाटील, तालुकाध्यक्ष भानुदास पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, जिल्हा महिला उपाध्यक्ष लीला पाटील, जिल्हा महिला संघटक कविता पाटील, पत्रकार वसंतराव पाटील, ज्येष्ठ सल्लागार दिलीप पाटील, जिल्हा सोशल मीडियाप्रमुख तुकाराम पाटील, अमळनेर तालुका सचिव लखीचंद पाटील, तालुक्यातील विजय पाटील, रवींद्र पाटील, रवी पवार, संजय पाटील, अंकुश पाटील तसेच कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन साने गुरुजी हायस्कूलच्या शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी केले. प्रास्ताविक जळगाव जिल्हा सदस्य भाऊसाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमळनेर तालुका उपाध्यक्ष गोविंदा पाटील, सुभाष पाटील, प्रदीप चव्हाण व उमेश पाटील, गजेंद्र पाटील, चेतन पाटील, केशव पाटील यांनी सहकार्य केले. जिल्हा सचिव उल्हास लांडगे यांनी आभार मानले.यावेळी अमळनेर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसAmalnerअमळनेर