शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रावेर तालुक्यातील निंभोरा येथे मुख्याध्यापक एन.व्ही.पाटील यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 16:48 IST

निंभोरा, ता. रावेर , जि.जळगाव : प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांच्याप्रमाणे निस्वार्थ, काटेकोर, प्रामाणिक, सामाजिक व ...

ठळक मुद्देएन.व्ही.पाटील यांच्यासारखे कार्य करानिंभोरा येथे सत्कार समारंभ

निंभोरा, ता.रावेर, जि.जळगाव : प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांच्याप्रमाणे निस्वार्थ, काटेकोर, प्रामाणिक, सामाजिक व प्रशासकीय, शैक्षणिक कार्याचा आदर्श घेऊन कार्य केल्यास हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व प्रगतीशील शेतकरी कडू धोंडू चौधरी यांनी केले.ऐनपूर येथील रहिवाशी व बलवाडी येथील मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांना मुख्याध्यापक संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित त्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन त्यांनी आपली भावना व्यक्त केल्या.प्रास्ताविक व स्वागत संयोजक अरुण गिरडे यांनी केले. प्रारंभी मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी सरपंच डिगंबर चौधरी, प्रल्हाद बोंडे, रोहिदास ढाके, बी.के. येवले, नितीन दोडके, बी.डी. गिरडे, सत्कारार्थी एन. व्ही. पाटील व कडू चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. आर. जे.पाटील, मनोहर पाटील, काशिनाथ बोरसे, शिवाजी पाटील, ग्रामविकास अधिकारी गणेश पाटील, नथुराम घुले, सचिन महाले, मुन्ना पिंजारी, शिवाजी गिरडे, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, रामभाऊ दोडके, अंबादास शिंपी, भरत महाले, चंद्रकांत गवळी, बापू कोळी, स्वप्नील गिरडे, आशिष बोरसे, ललित दोडके व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन राजीव बोरसे यांनी केले. आभार अमोल गिरडे यांनी मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणRaverरावेर