शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 01:13 IST

कोरोना योद्ध्यांचा सन्मान मंगळवारी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला.

बोदवड : गत सहा महिन्यांपासून आपल्या कर्तव्यात कोणतेही कसूर न ठेवता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या परीने मदतकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान मंगळवारी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आला.शहरातील अग्रसेन भवनाच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता तहसीलदार, पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभाग, नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ अग्रवाल, उपाध्यक्ष राजेश नानवाणी, उद्योजक अरविंद बरडिया, कैलास जावरे, नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, शेतीनिष्ठ शेतकरी विकास कोटेचा, नगरसेवक दीपक झांबड] भाईदास मालचे, गोपाल गव्हाळे, मुकेश पाटील आदी उपस्थित होते.कोरोना योद्धा म्हणून बोदवद पोलीस निरीक्षकांसह समस्त पोलीस कर्मचारी व इतरांना सन्मान चिन्हासह गौरवण्यात आले. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड