शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरात रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:34 IST

रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले.

ठळक मुद्देमहिला रिक्षातून उतरताना विसरली होती पर्सरिक्षाचालकाने पर्स न उघडताच गाठले पोलीस ठाणे व पर्स दिली पोलिसांना पोलिसांनी महिलेला बोलवून पैसे केले परतरिक्षाचालकाचे पोलिसांसह महिलेने केले तोंडभरून कौतुक

अमळनेर, जि.जळगाव : रिक्षात सोन्याचे दागिने व पैसे विसरून गेलेल्या महिलेला रिक्षाचालकाने पोलिसांच्या मदतीने पर्स परत करून प्रामाणिकपणा अजूनही शिल्लक असल्याचे दाखवून दिले. या पर्समध्ये रोख रक्कम, दागिने व चांदीच्या देवाच्या मूर्ती मिळून १२ हजार रुपयांचा ऐवज होता.मोहम्मद शफी तेली (रा.फरशी रोड, अमळनेर) या रिक्षाचालकाने माधवी अशोक गायकवाड (रा.हनुमाननगर, अमळनेर) यांना पाचपावली मंदिराजवळून प्रवाशी म्हणून बसवले. मात्र महिला आपली दागिने व पैसे तसेच एटीएम असलेली पर्स त्यातच विसरली.रिक्षाचालकाने पर्स न उघडता पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्याशी संपर्क साधून हरवलेली पर्स त्यात सोन्याचे दागिने व रोख रक्कम डेबिट कार्ड असे प्रामाणिकपणे महिलेशी संपर्क साधून परत केले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर