शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोणेकरांना २६/११ च्या हल्ल्यातील शहीद मुरलीधर चौधरी यांच्या स्मारकाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 17:00 IST

शहीद मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणेकरांना नऊ वर्षानंतर आजही प्रतीक्षा

ठळक मुद्देनऊ वर्षानंतरही स्मारकाची प्रतिक्षा कायमग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरजस्मारक समिती केवळ नावाला

आॅनलाईन लोकमतहिंगोणे, ता.यावल,दि.: मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद व येथील रहिवासी मुरलीधर लक्ष्मण चौधरी यांच्या स्मारकाची हिंगोणेकरांना नऊ वर्षानंतर आजही प्रतीक्षा आहे. दहशतवादी हल्ल्याला नऊ वर्ष होऊनही शहीद चौधरी यांचे स्मारक उभे राहात नसल्याने नाराजी आहे.शहीद चौधरी यांचे गावात स्मारक उभारण्यासाठी समितीदेखील गठीत करण्यात आली होती. मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यात समितीचा वेळ गेला. शासनाच्या क्लिष्ट आणि जाचक अटींमुळे व उदासीन लोकप्रतिनिधींमुळे स्मारकाचा विषय आजतागायत प्रलंबित पडला आहे. याला जबाबदार कोण शासन, प्रशासन, समिती, ग्रामपंचायत का लोकप्रतिनिधी असा प्रश्न सुज्ञ नागरीकांना पडला आहे.हिंगोणे गावात स्मारकाची उभारणी केल्यास आजचा तरुणांना त्यांच्या स्मारकापासून स्फूर्ती मिळेल. त्यासाठी स्मारकाची उभारणी गरजेचे आहे. ग्रामपंचायत व समितीने यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.