शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर पालिकेने उभारलेला हायमास्ट खांब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 18:25 IST

जामनेरात पहाटे वर्दळ नसल्याने जीवित हानी टळली

ठळक मुद्देविरोधकांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.तीन तास रहदारीचा खोळंबाजेसीबीच्या साहाय्याने हलविला पोल

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.१ : नगरपालिकेने पहूर चौफुलीवर पालिका कार्यालयासमोर उभारलेला सुमारे ५० फुट उंचीचा हायमास्ट खांब अज्ञात वाहनाने धडक दिल्याने शुक्रवारी पहाटे कोसळला. सुदैवाने यावेळी रस्त्यावर शुकशुकाट असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. खांब कोसळल्यानंतर विरोधकांनी याला भ्रष्ट विकास कामाचा नमुना असल्याचा आरोप केला.नगरपालिकेकडून शहरातील कांग नदी पुलावर, भुसावळ चौफुलीवर, पालिका कार्यालयासमोर व शिवाजी नगरजवळ गेल्या महिन्यात हायमास्ट पोलची उभारणी करण्यात आली. एका खांबाचा खर्च सुमारे सहा लाख आहे. शनिवारी पहाटे पालिका कार्यालयासमोरील चौकात लावलेला पोल अज्ञात वाहनाच्या धडकेने कोसळला. ही घटना पहाटे तीन ते चार वाजेदरम्यानची असावी. ही माहिती शहरात समजताच नागरिकांची मोठी गर्दी याठिकाणी झाली.काँग्रेसचे कार्याध्यक्ष शंकर राजपूत, एस.टी.पाटील, नगरसेवक पिंटू पिप्पड, जावेद मुल्लाजी, शिवसेनेचे अ‍ॅड.भरत पवार, पवन माळी व कार्यकर्ते जमा झाले. पालिकेकडून घाईगडबळीत होत असलेल्या कामामुळेच पोल पडल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला. याबाबत संबंधित ठेकेदार व अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केले. पालिकेने पोलची उभारणी करताना जमिनीत खोलवर फाऊंडेशन करून उभारणी करणे गरजेचे होते. मात्र मापात पाप करणाºया ठेकेदारांनी निकृष्ठ बांधकाम केल्याचा आरोप विरोधकांनी केला.दरम्यान पडलेल्या खांब्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुमारे तीन तास खोळंबली होती. पोलीस निरीक्षक नजीर शेख व पोलीस कर्मचारी तातडीने याठिकाणी पोहचले. पालिकेचे कर्मचारी व जेसीबीच्या सहाय्याने पोल हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.