शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे रेल्वेतर्फे हेरिटेज वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:19 IST

रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी ‘हेरिटेज वाक’चे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देरेल्वेच्या विविध विभागातील अधिकारी व विविध यंत्रणांचा सहभागडीआरएम आॅफिस ते हेरिटेज संग्रहालयापर्यंत राबविला उपक्रम

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारी ‘हेरिटेज वाक’चे आयोजन करण्यात आले होते.डीआरएम आॅफिस ते हेरिटेज संग्रहालयापर्यंत सोमवारी सकाळी सातला हा उपक्रम घेण्यात आला. अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज सिन्हा यांच्या हस्ते वाकिंगला झेंडा दाखवून सुरवात करण्यात आली. ही रॅली डीआरएम आॅफिस येथून सुरू होऊन रेल्वे म्युझिअमपर्यंत काढण्यात आली.रेल्वेचे जुने वाफेचे इंजिन, कोळशाचे इंजिन अशा काही जुन्या बाबी आहेत त्यांची जनतेला माहिती व्हावी यासाठी या उपक्रमाचे रेल्वेतर्फे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीमध्ये वरिष्ठ मंडळ परिचालन अधिकारी स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ यांत्रिक प्रबंधक पी. रामचंद्रन, मंडळ यांत्रिक प्रबंधक लक्ष्मी नारायण, वरिष्ठ विद्युत अभियंता जी.के.लखेरा, मुख्य सुरक्षा अधिकारी एन.के.अग्रवाल, स्टेशन निर्देशक जी. अय्यर, मंडळ कार्मिक अधिकारी एम.के.गायकवाड यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पर्यावरण व गृह प्रबंधन विभागाचे सिनिअर सेक्शन इंजिनिर अनंत झोपे, सेन, संतोष श्रीवास, रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रीतम राणे, भारत चौधरी, सर्व कर्मचारी आणि स्काऊट आणि गाईडचे सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. 

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ