शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पहूर येथे जिल्हा परिषद शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 15:58 IST

गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी वितरीत केले व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा एक हात दिला.

ठळक मुद्दे१५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ४७ विद्यार्थ्यांसाठी गणवेश वितरितपालकांनी व्यक्त केले समाधान

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : गणवेशापासून वंचित गोरगरीब विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यासाठी सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आवाहन केले होते. याला प्रतिसाद देऊन पेठच्या सरपंच नीता पाटील यांनी ४७ विद्यार्थ्यांना गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्वखर्चाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी वितरीत केले व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदतीचा एक हात दिला. यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.संतोषी माता नगरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी संख्या १५८ आहे. पैकी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १११ विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश उपलब्ध झाले. त्यामुळे ४७ विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. यासाठी स्थानिक सोशल माध्यमावर गणवेशासाठी मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. संवेदनशीलता मन दाखवून सरपंच नीता पाटील व सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य रामेश्वर पाटील या दाम्पत्याने स्वखर्चाने गणवेश व १५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याचे वितरण नीता पाटील, रामेश्वर पाटील, साहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाट व उपसरंपच श्यामराव सावळे यांच्या हस्ते शाळेत करण्यात आले.यावेळी शालेय समीती अध्यक्ष निगुर्णा महाजन, अ‍ॅड.एस.आर.पाटील, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, भाजप तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, शरद पांढरे, रवींद्र मोरे, संदीप बेढे, केंद्रप्रमुख भानुदास वानखेडे, मुख्याध्यापक पी.टी.पाटील, भारत पाटील, अशोक सुरवाडे, उत्तम पवार, शरद बेलपत्रे, ज्ञानेश्वर पवार, बन्सी तायडे, राजेंद्र धुळसंधीर, गयास तडवी, सचिन कुमावत, दिनेश गाडे यांच्यासह शिक्षक व पदाधिकारी, पालक उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणJamnerजामनेर