शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरात मेहुण्याचा शालकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 16:24 IST

किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअयोध्या नगरात खूनाची अफवा  संशयिताला अटक जखमी धोक्याच्या बाहेर

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,८ : किरकोळ उसनवारीच्या पैशावरुन समाधान गणपत वाघ या मेहुण्याने शालक योगेश नथ्थू कापसे (वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी तीन वाजता अयोध्या नगर परिसरातील हनुमान नगरातील नाल्याकाठी घडली. गंभीर जखमी झालेल्या योगेश याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, योगेश कापसे व समाधान वाघ हे सख्खे एकमेकाचे शालक व मेहुणे आहेत. गुरुवारी दुपारी हनुमान नगरातील नाल्याकाठी तृप्ती पान टपरीजवळ थांबलेले असताना दोघांमध्ये पैशावरुन वाद झाला. त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. यावेळी समाधान याने जवळच पडलेले लोखंडी पट्टी उचलून योगेश यांच्या डोक्यात घातली. सपासप वार झाल्याने योगेश जागेवरच बेशुध्द पडला. रस्त्यावर रक्ताचा सडा पाहून उपस्थित लोकांनी तेथून पळ काढला. या प्रकरणी मेहुणा समाधान वाघ ताब्यात घेण्यात आले असून जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.