शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात पुन्हा उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:24 IST

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.

ठळक मुद्देएकाच दिवसात तब्बल ३ अंशाची वाढजळगावातील पारा ४५ अंशावर‘लु’ वा-यांमुळे उष्णतेची लाट

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि. १७ - गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थोड्याफार कमी झालेल्या तापमानात गुरुवारी पुन्हा वाढ झाली. बुधवारी ४२ अंशापर्यंत खाली आलेल्या तापमानात गुरुवारी तब्बल ३ अंशाची वाढ होवून पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. उष्ण वारे व असह्य झळांमुळे जळगावकरांना हैराण झाले.कर्नाटक व दक्षिण महाराष्टÑात तयार झालेल्या कोमोरिन क्षेत्रामुळे शहरात मंगळवार व बुधवारी ढगाळ वातावरण मिळाले. त्यामुळे तापमानात देखील घट पहायला मिळाली. त्यातच काही आर्द्रतेत देखील वाढ झाल्यामुळे असह्य उन्हाची दाहकता देखील काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, गुरुवारी उन्हाचे प्रमाण देखील वाढले होते. त्यातच वाऱ्यांचा वेग देखील जास्त असल्याने उन्हाच्या झळांनी नागरिकांना अक्षरश: हैराण करून सोडले.‘लु’ वाºयांमुळे उष्णतेची लाटदोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जरी जळगावकरांना दिलासा मिळाला असला तरी आगामी पाच दिवस जळगावकरांसाठी धोक्याचे असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. शहरात २१ मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान ४५ अंशा वर राहण्याची शक्यता आहे. राज्यातील नाशिक, पुणे व कोकणमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी उत्तर महाराष्टÑातील जळगावसह विदर्भातील इतर जिल्ह्यात ‘लु’ वा-यांचे प्रमाण कायम राहणार असल्याने उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान