शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बालहृदयांना स्वास्थाचा डोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 20:02 IST

117 विद्याथ्र्यांची तपासणी : 60 जणांवर होणार विशेष उपचार

ठळक मुद्दे60 विद्याथ्र्याच्या हृदयरोगावर ठाण्यात उपचार करण्याचा निर्णयआरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय मोहिमपालकांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन

कुंदन पाटील / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 -  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 117 पैकी 60 विद्याथ्र्यांना हृदयआजाराची लक्षणे दिसून आली आहेत. विशेष उपचारातून या बालहृदयांना सशक्तपणाचा डोस देण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाऊले उचलल्याने शासनाचा हा कार्यक्रम फळास येत असल्याचे स्पष्ट होत आहे.राष्ट्रीय आरोग्य  अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी आणि शाळकरी विद्याथ्र्यांची आरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय मोहिम राबविण्यात आली. आजारांचे निदान झाल्यावर काही विद्याथ्र्यांवर तालुका पातळीवर उपचाराची दिशा निश्चित करण्यात आली. हृदयरोगाशी संबंधित 117 विद्याथ्र्यांची जळगावी डॉ.विजय बाविस्कर यांच्या रूग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी ठाणे येथील बाल हृदयरोग तज्ज्ञ डॉ.आशुतोष सिंग, डॉ.दिनेश गुप्ता, करण छत्री यांच्या उपस्थितीत विशेष शिबिर आयोजित केले.  तपासणीनंतर 117 पैकी 60 विद्याथ्र्याच्या हृदयरोगावर ठाण्यात उपचार करण्याचा निर्णय झाला. या शिबिराचे आयोजक निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर आणि  राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक  वर्षा वाघमारे यांनी संबंधित विद्याथ्र्यांच्या पालकांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले.

विद्याथ्र्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाला सातत्याने यश येत आहे. पालकांची सकारात्मकता निश्चीतच या कार्यक्रमाला आकार देत आहे.-वर्षा वाघमारे, जिल्हा समन्वयिका, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, जळगाव